Breaking News

पारनेर तालुक्यातील 23 कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह !

पारनेर तालुक्यातील 23 कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह !
पारनेर प्रतिनिधी-
    पारनेर तालुक्यातील दि. 29 रोजी प्राप्त झालेले कोरोना चाचणी अहवाल 23 निगेटिव्ह आली असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
   तालुक्यातील चार गावात मधील संशयितांचे अहवाल प्राप्त झाले आहे यामध्ये वाळवणे 16 पारनेर 5 हंगे 1 दैठणे गुंजाळ 1 या गावातील संशयित व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे त्यामुळे तालुक्याला दिलासा मिळाला आहे तर दिवसभरात तालुक्यातील अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे यामध्ये वाडेगव्हाण पळशी पारनेर येथील एका कैद्यांचा समावेश आहे.