Breaking News

किन्ही येथील एक व्यक्ती कोरोना बाधित,तालुक्यातील 27 अहवाल निगेटिव्ह !

किन्ही येथील एक व्यक्ती कोरोना बाधित,तालुक्यातील 27 अहवाल निगेटिव्ह !
 
दुपारपर्यंत आलेल्या अहवालात तीन जण पॉझिटिव्ह 27 निगेटिव्ह
पारनेर प्रतिनिधी -
   पारनेर तालुक्यांमध्ये सकाळी खाजगी लॅबच्या प्राप्त झालेल्या अहवालामध्ये नांदूर पठार येथील दोन जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यानंतर पुन्हा प्राप्त झालेला अहवालावरून किन्ही येथील एक जनाचा खाजगी लॅबचा  अहवाल प्राप्त झाला आहे त्यात ती व्यक्ती कोरोना बाधित आढळण्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाशलाळगे यांनी सांगितले आहे तर तालुक्यात 27 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले.
तालुक्यात आज तीन कोरोना बाधीत आढळून आले आहेत तर 27 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.