Breaking News

तालुक्यात संध्याकाळी पुन्हा पाच जण कोरोना बाधित, 28 अहवाल निगेटिव्ह !

तालुक्यात संध्याकाळी पुन्हा पाच जण कोरोना बाधित, 28 अहवाल निगेटिव्ह !
पारनेर प्रतिनिधी -
       पारनेर तालुक्यात धोत्रे येथे चार जण व वडनेर बुद्रुक येथील एक जण खाजगी लॅबच्या अहवालानुसार कोरोना बाधित आढळून आला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
तालुक्यात त्यामुळे दिवसभरात 6 जण कोरोना बाधित आढळले आहेत तर 28 अहवाल निगेटिव्ह आले आहे.
तर तालुक्यातील भाळवणी 1 अस्तगाव 1 धोत्रे 19माळकुप2 पारनेर1 करंदी 1 वापरेवाडी 1 अळकुटी 1 सोबलेवाडी1
येथील अहवाल 28 निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
धोत्रे आणि वडनेर बु. हे दोन गावे तीन दिवसासाठी बंद करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहे.