Breaking News

पारनेर तालुक्यात नवीन पुन्हा 3 कोरना बाधित, एकूण संख्या आता 15 वर !

पारनेर तालुक्यात नवीन पुन्हा 3 कोरना बाधित, एकूण संख्या आता 15 वर

ढवळपुरी दोन तर सारोळा अडवाई येथे एक बाधित
दिवसभरात तालुक्यात कोरोना बाधितची संख्या 15 वर
------
पारनेर/प्रतिनिधी :
    पारनेर पारनेर तालुक्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे दिवसभरामध्ये 15 कोरोना बाधित आढळले रात्री प्राप्त झालेल्या शासकीय यांच्या  अहवालामध्ये ढवळपुरी येथील 2 सारोळा अडवाई येथील 1 जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
  त्यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या 15 वर गेली आहे ही प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे राळेगण सिद्धी 6 दैठणे गुंजाळ 2 म्हसोबा झाप 2 पानोली 1 जवळा 1 ढवळपुरी दोन सारोळा अडवाई 1 या गावातील बाधित रुग्ण आहेत त्यामुळे हे गाव तीन दिवस पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहे.