Breaking News

पारनेर : चक्कर येवून कुकडी कॅनॉल मध्ये पडल्याने 70 वर्षीय वृद्धाचा अपघाती मृत्यू

चक्कर येवून कुकडी कॅनॉल मध्ये पडल्याने 70 वर्षीय वृद्धाचा अपघाती मृत्यू

पारनेर प्रतिनिधी - 
    पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथे 70 वर्षीय वृद्धाचा चक्कर येवून कुकडी कॅनॉलच्या चारीत पडल्याने मृत्यू झाला.
   चांद अमिन शेख वय 70 वर्षे रा- सरोदे वस्ती, राळेगण थेरपाळ, ता- पारनेर, जि- अहमदनगर हे 15 रोजी यांचा  पडल्याने मृत्यू झाला आहे.
मयत हे प्रात विधी साठी गेले असता ते आजारी असल्याने व त्यांना पॅरालीसीस हा आजार फिट व चक्कर येत असल्याने त्यांना चक्कर आल्याने कुकडी कॅनल मोट चारी मध्ये पडल्याने त्यांच्या डोक्याला कपाळावर मार लागून मयत झाले आहेत याबाबत त्यांच्या मुलागा बुऱ्हाण चांद शेख याने पोलीस स्टेशनमध्ये कळवले त्यानुसार अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.