Breaking News

कोतुळेश्वर विद्यालयाचा बारावीचा निकाल 83 टक्के

कोतुळेश्वर  विद्यालयाचा बारावीचा निकाल 83 टक्के 
 अकोले प्रतिनिधी
मार्च 2020  मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झालाअकोले तालुक्यातील कोतुळ  येथील कोतुळश्वेर  माध्यमिक व उच्च माध्यमिक  विद्यालयाचा बारावी कला शाखेचा निकाल 71.42टक्के लागला तर विज्ञान शाखेचा निकाल 98 टक्के लागला
कला शाखेतून एकूण 63 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी 45 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर  विज्ञान शाखेतून 52 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी 51 विद्यार्थी  उत्तीर्न झाले विद्यालयाने उत्कृष्ठ निकालाची परंपरा राखली आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक आर .के .रहाटळ तसेच  स्थानिक स्कुल कमिटीचे पदाधिकाऱ्यांनी अभिन्नदन   केले आहे 
------------