Breaking News

श्रीगोंदा तालुक्यात एकूण रुग्णांची संख्या झाली 90, आज 15 जण पॉझिटिव्ह !

श्रीगोंदा तालुक्यात एकूण रुग्णांची संख्या झाली 90, आज 15 जण पॉझिटिव्ह !

श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी - 
    श्रीगोंदा तालुक्यात एकूण रुग्णांची आजतागायत संख्या झाली 90 असून आज 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे. यामध्ये काष्टी 6, हंगेवाडी 1, निमगाव खलु 1, चिखलठाणवाडी 1, देवदैठण1, बेळवंडी 4, कोळगाव1 येथील रुग्णांचा सामावेश असल्याची माहिती डॉ खामकर यांनी दिली यात निमगाव खलुत नव्यानं कोरोनाने शिरकाव केला आहे.