Breaking News

सरस्वती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारावीचा निकाल 90 टक्के

सरस्वती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज  बारावीचा  निकाल 90 टक्के 
अकोले/प्रतिनिधी
मार्च 2020 मध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा निकाल जहुर जाहीर झाला असून अकोले तालुक्यातील धामणगावपाट येथील सरस्वती विद्यालय व ज्युनियर कॉलेज चा बारावीचा  निकाल 90.14 टक्के लागला आहे

सरस्वती विद्यालयाचा   विज्ञान शाखेचा एकूण निकाल 94.23 टक्के लागला  या शाखेत शेळके ऋतुजा अशोक (63.23%) ही प्रथम आली भोर प्रगती भीमाशंकर (60.15%) ही दुसरी तर भोर अश्विनी अरुण (59.23%) तिसरी आली

वाणिज्य शाखेचा एकूण निकाल निकाल 100टक्के लागला या शाखेत डोंगरे ऋषिकेश चंद्रकांत (84.76%) याने प्रथम क्रमांक मिळविला डोंगरे प्रतिक विनायक (82.00%) याने दुसरा तर वाकचौरे वैष्णवी प्रकाश (79.07%) हिने तिसरा क्रमांक मिळविला कला शाखेचा एकूण निकाल 73.17 टक्के लागला  या शाखेत  पडवळे स्वप्नाली तुकाराम (81.69%) हिने प्रथम क्रमांक मिळविला पारधी मोनाली दत्तात्रय (77.84%)हिने दुसरा तर  भोर ऋतुजा भानुदास (77.23%) हिने तिसरा क्रमांक।मिळविला

   विद्यालयाचा एकूण निकाल   90.14टक्के लागला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  अभिनंदन करण्यात आले आहे
-----------