Breaking News

समशेरपूरच्या अगस्ती विद्यालयाचा बारावीचा निकाल 93.97 टक्के !

समशेरपूरच्या अगस्ती विद्यालयाचा बारावीचा निकाल 93.97 टक्के
अकोले/प्रतिनिधी :
अ.नगर जिल्हा मराठा प्रसारक समाज संस्था संचलित अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय समशेरपूर  या विद्यालयाचा 12 वी परीक्षेचा  93.97टक्के निकाल  लागला आहे.
  अगस्ति विद्यालय, या च्या  विज्ञान शाखेचे   60,विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी 59
विद्यार्थी उत्तीर्ण झाले या शाखेचा निकाल व 98.33 टक्के लागला  कला शाखेतून  106,
विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी 97 विद्यार्थी उत्तीर्ण झाले  या शाखेचा एकूण 91.50 टक्के  निकाल लागला 

यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य अण्णासाहेब अडांगळे पर्यवेक्षक, श्री डी एन हराळ  आदींसह   शिक्षक व ग्रामस्थांनी  अभिनंदन केले आहे
----------