Breaking News

कोतुळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 95 टक्के !

कोतुळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक  विद्यालयाचा  निकाल 95 टक्के !
अकोले प्रतिनिधी :
   अकोले  तालुक्यातील कोतुळ येथील कोतुळे श्वर विद्यालयाचा दहावीचा निकाल 95.58 टक्के लागला

    विद्यालयातून  एकूण 136 विद्यार्थ्यां परीक्षेस बसले होते त्यापैकी 130 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा शेकडा निकाल 95.58 इतका आहे. 
यातील  42  विद्यार्थी नी विशेष प्राविण्य  मिळवले तर    48 विद्यार्थी प्रथम श्रेणीत
  उत्तीर्ण झाले.
विद्यालयातील  प्रथम पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे 
1)कु.  देशमुख अभिज्ञा अशोक -96.20%
2)कु. देशमुख श्रावणी - 93.40%
3)कु. गोडे प्रणाली  - 92.60%
4) कु. वायल रसिका  - 92.40%
    कु. गिते कोमल सुनील  - 92.40%
5) तळेकर हृषीकेश - 91.60%
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक  यांचे प्राचार्य रहाटळ के.के.  स्थानिक स्कुल कमिटी, विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समिती,शाळा व्यवस्थापन व विकास समिती,पालक शिक्षक संघ,माता पालक संघ,  ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.