Breaking News

रयत शिक्षण संस्थेचे, छत्रपती शिवाजी विद्यालय,गणोरे ता.अकोलेच्या निकालाची उत्कृष्ट परंपरा यंदाही कायम....

रयत शिक्षण संस्थेचे, छत्रपती शिवाजी विद्यालय,गणोरे ता.अकोलेच्या निकालाची उत्कृष्ट परंपरा यंदाही कायम....
गणोरे प्रतिनिधी - 
या वर्षी SSC बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी मार्च २०२० च्या परीक्षेत छत्रपती शिवाजी विद्यालय,गणोरे येथील  विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
छत्रपती शिवाजी विद्यालयाचा निकाल - 94.84% लागला असून यात प्रामुख्याने
Distinction - 42
First class - 35
Second class -12 
Pass -03 असे विध्यार्थी असून प्रथम तीन येणारे विध्यार्थी अनुक्रमे १)  कु हासे प्रणाली ज्ञानेश्वर - ९३%
२) कु आंबरे प्रज्ञा विजय -९१%
३) गोर्डे प्रसाद रंगनाथ -९०.४०%
     सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, सर्व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.