Breaking News

न्यू इंग्लिश स्कुल पढेगाव विद्यालयाचा निकाल शंभर टक्के !

न्यू इंग्लिश स्कुल पढेगाव विद्यालयाचा निकाल शंभर टक्के !
कोपरगाव प्रतिनिधी 
 कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील न्यू इंग्लिश स्कुल पढेगाव या विद्यालयाचा  इ १० वी चा निकाल १००% टक्के लागला असून.
   यात  प्रथम  क्रमांक कु. पवार हर्षदा संतोष  ९४.४०% द्वितीय
क्रमांक कु गायकवाड गौरव मंगेश 
९२.४० % व तृतीय क्रमांक कु. इथापे कोमल देवराम ९१.६० % टक्के मार्क मिळून यशस्वी झाले आहे.
तसेच विद्यालयाचे एकूण ४८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक स्कूल कमिटी  अध्यक्ष , मुख्यध्यापक, शिक्षक वृंद, समस्त गावकरी व सर्व आजी माजी विध्यार्थ्यांन कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सर्व यशस्वी विध्यार्थ्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.