Breaking News

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे कोरोना बाधित !

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे कोरोना बाधित
पारनेर प्रतिनिधी-  
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील 53 वर्षीय व्यक्ती त्याच्या खाजगी लॅबच्या अहवालानुसार त्याचा चाचणी अहवाल कोरोना बाधित आला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली आहे
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे कोरोना बाधित आलेली व्यक्ती ही मुळची ढवळपुरी येथील भनगडेवाडीची आहे मात्र सध्या ही व्यक्ती टाकळीढोकेश्वर येथे राहत आहे बाधित व्यक्ती आढळला आहे तो परिसर 100 मीटर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.