Breaking News

महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचा १०० टक्के निकाल

महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचा १०० टक्के निकाल
केडगाव : 
केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचा दहावीचा निकाल १oo टक्के लागला .विद्यालयातुन १०३ मुली परीक्षेस बसल्या होत्या . त्यापैकी ८१ मुलीना  विशेष योग्यता मिळाली . तर २० मुलीना प्रथम श्रेणी मिळाली . श्रुती दळवी हि ९७ .६० टक्के गुण मिळवुन प्रथम आली . तर सुखदा पवार ९७ .२० टक्के गुण मिळवुन द्वितीय व चैत्राली दरेकर ९५ .८० टक्के गुण मिळवुन विद्यालयात तिसरी आली . यशस्वी मुलींचे संस्थेचे अध्यक्ष   आर .बी. गवळी, सचिव बबनराव कोतकर , खजिनदार डी बी साळवे, डॉ सुभाष बागले ,जयद्रथ खाकाळ प्राचार्या वासंती धुमाळ आदिनीं अभिनंदन केले आहे .