Breaking News

श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचे ६२ रुग्णसंख्या , २६ जणांवर उपचार चालू !

श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचे ६२ रुग्णसंख्या , २६ जणांवर उपचार चालू !
श्रीगोंदा/तालुका प्रतिनिधी :
    श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाची साठी पार झाली असून एकूण  ६२रुग्ण असून सध्या  २६ रुग्णावर उपचार सुरु असल्याची माहिती तालुका आरोग्य डॉ नितीन खामकर यांनी दैनिक लोकमंथन शी बोलताना दिली.
      श्रीगोंदा तालुक्यात सुरुवातीच्या काळात कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला यश मिळाले होते पण नंतर पाहुण्यांच्या आगमनाने तालुक्यात कोरोनाचे आगमन झाले ते काही थांबता थांबेना  आज तालुक्यात एकूण रुग्ण संख्या ६२ झाली असून सध्या २६ रुग्णांवर उपचार चालू असल्याचे डॉ नितीन खामकर यांनी सांगीतले.