Breaking News

नेवासा शहरासह जळके खुर्द व कुकाना येथे प्रत्येकी एक रुग्ण कोरोना बाधित !

नेवासा शहरासह जळके खुर्द व कुकाना येथे प्रत्येकी एक रुग्ण कोरोना बाधित !
  नेवासा तालुका प्रतिनिधी
    नेवासा शहरात १०० दिवसापूर्वी कोरोनाचे रुग्ण सापडले होते तर दोन दिवसापूर्वी नेवासा नगरपंचायत हद्दीत १  कोरोनाचा रुग्ण आढळला होता. मात्र पुन्हा आज शनिवार २५ जुलै रोजी सकाळी जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात नेवासा शहरात ३५ वर्षीय व्यक्ती तसेच  तालुक्यातील जळके या गावात ९ वर्षीय मुलाला व कुकाना येथिल ८५ वर्षांचे वृद्ध कोरोना बाधित आढळल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांनी दिली आहे.