Breaking News

श्रीगोंदा तालुक्यातील म्हातारपिंप्री येथे एकाचा खून !


श्रीगोंदा तालुक्यातील म्हातारपिंप्री येथे एकाचा खून !
श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी :
     श्रीगोंदा तालुक्यातील म्हातारपिंप्री येथे डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण खून करण्यात आला आहे .खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाला असून पोलीस पथकाने  घटनास्थळी धाव घेतली आहे.