Breaking News

नगर शहरातील ११ जणांना कोरोना; जिल्ह्यात ७० रुग्ण !नगर शहरातील ११ जणांना कोरोना; जिल्ह्यात ७० रुग्ण
नगर :
     जिल्ह्यात काल शुक्रवार सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत कोरोना रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुका १२, पारनेर तालुका ०५, नेवासा तालुका ०२, राहाता ११, राहुरी ०७, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०३, नगर शहर ११, पाथर्डी ०१, शेवगाव ०१, भिंगार १०, कर्जत ०२, अकोले तालुका ०१, नांदेड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.