Breaking News

पाथर्डी तालुक्याने हिरा गमावला.


पाथर्डी तालुक्याने हिरा गमावला..
पाथर्डी/प्रतिनिधी :
     तालुक्यातील चिंचोडी हे मुळ गाव असलेले व सध्या पुणे येथे स्थायिक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ भास्करराव आव्हाड यांचे पुणे येथे उपचारादरम्यान वयाच्या ७७ वर्षी निधन झाले असल्याची खात्रीलायक माहिती मिळत असुन;बार कॉसिल ऑफ इंडिया व एम आय टी संस्थेचे ते चेअरमन होते.गेल्या काही दिवसांपासुन ते आजारी असल्याने त्यांच्यावर पुणे येथे उपचार चालु होते.