Breaking News

पारनेर येथील न्यायालयातील कर्मचारी कोरोना बाधित !

पारनेर येथील न्यायालयातील कर्मचारी कोरोना बाधित
पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर तालुक्यात कोरोना चा वाढता आलेख सुरू आहे तालुक्यातील आतापर्यंत  अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे हि संख्या शंभरच्या पुढे गेली आहे आज दि.24 जुलै  रोजी    आलेल्या खाजगी लॅब च्या अहवालानुसार न्यायालयातील कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
कोर्ट निर्जंतुकीकरण  करण्यात येणार आहे तेथील शंभर मीटर परिसर 14 दिवस कंटेनमेंट म्हणून घोषित करण्यात आला आहे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत.