Breaking News

कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा धोका वाढला, दोन जण पॉजिटीव्ह

कोपरगाव/प्रतिनिधी :
  कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा धोका वाढला असून धारणगाव केस संदर्भातील मुंबई पाहुण्याचा  19 वर्षीय मुलगा आणि कोपरगाव केस संदर्भातील   येसगाव येथिल 38 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.
   येसगाव येथिल कोरोनाबाधित महिलेच्या घराभोवतीचा परिसर सिल करण्यात आला आहे. येसगाव येथिल कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातिल 5 जणांना कोरोना केअर सेंटर एस एस जी एम मुलिंचे वसतिगृह येथे इनस्टिटयुशनल क्वारंटाईन केले आहे.