Breaking News

पारनेर तालुक्यातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह !

पारनेर तालुक्यातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
पारनेर प्रतिनिधी -  
पारनेर तालुक्यात कोरना ची संख्या वाढत आहे आज  4  अहवालात पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
यामध्ये जवळा १ दैठणे गुंजाळ १ खाजगी प्रयोगशाळा सकारात्मक पुणे रहिवासी पोखरी (म्हसोबाझाप) २ पॉझिटिव्ह असे चार अहवाल आज पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली आहे
दि २० रोजी  प्राप्त झालेले चारही अहवाल खाजगी लॅब चे आहेत.
दोन अहवालात हे तालुक्यातील पुण्याला राहत असलेल्या व्यक्तींचे आहेत. ते मूळचे म्हसोबा झाप येथील रहिवासी आहेत ते पारनेर येथील कोविड सेंटर मध्ये सध्या ऍडमिट आहेत.