Breaking News

प्रभू विठोबा बेळे यांचे निधन !

प्रभू विठोबा बेळे यांचे निधन
कोतुळ/प्रतिनिधी :
 अकोले तालुक्यातील कोतुळ येथील जुन्या पिढीतील शेतकरी प्रभू विठोबा बेळे ( वय 93 वर्षे) यांचे  शनिवारी (दि 18 )रोजी वृद्धपकाळाने निधन झाले
बाळासाहेब बेळे ,शंकरराव बेळे,सुरेश बेळे, विजय बेळे यांचे ते वडील होते
 त्यांच्या पश्चात पत्नी ,चार मुले, तीन मुली ,सुना ,नातवंडे ,पतवंडे असा मोठा परिवार आहे
--------------