Breaking News

अकोल्यात कांदा ९५१ रुपये !

अकोल्यात कांदा ९५१ रुपये  !

अकोले प्रतिनिधी : 
           अकोले  येथिल कृषि उत्पन्न  बाजार समितीमध्ये  आज रविवारी (दि19) रोजी   6945 कांदा गोणी आवक  झाली.  कांद्यास  बाजार भाव  मिळालेले आहेत.
न.1  रु 751 ते 951
न.2 ला रु. 601 ते 750
न.3 ला रु. 500 ते 600
गोलटि  401 ते 600  व 
खाद रु.100ते 350 प्रमाणे बाजार भाव मिळाले  आहेत.
         अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार  या तीन  दिवशी लीलाव होत आहेत.शेतकरी वर्गाने आपला कांदा  योग्य बाजार भाव मिळनेसाठी बाजार समिती  मध्येच विक्री साठी आणावा ,कांदा 50 किलो बारदान गोनीत, वाळ्ऊन , निवड  करुन बाजार समितिचे  आवारात आणावा असे आवाहन बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उप सभापती भरत देशमाने , संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.