Breaking News

तालुक्यातील खेर्डे येथील ३३ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण

पाथर्डी/प्रतिनिधी
  तालुक्यातील खेर्डे येथील ३३ वर्षीय तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असुन सदरील  व्यक्ती ठाणे येथे चालक म्हणुन कार्यरत आहे.काल जिल्हा रुग्णालयात दाखल झाली असुन  त्यांचा अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आला असुन त्यांचा गावाशी कुठलाही संपर्क आला नसल्याची माहिती डॉ.भगवान दराडे यांनी दिली आहे.तालुक्यात आतापर्यंत आढळुन आलेल्या रुग्णांना मुंबईची हिस्ट्री असुन,कोरोनाची बाधा तालुक्यात   पहिल्यापासून राहत असलेल्या लोकांना झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे.
     तर तालुक्यात आतापर्यंत मोहजदेवढे १,चिंचपुर पांगुळ १,चिंचपूर इजदे ३,चेकेवाडी १,वामभाऊनगर १,खेर्डे १ अशा एकूण ८ रुग्णांची नोंद झाली असून,यातील ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.