Breaking News

अकोल्यामध्ये कांदा १०५० रुपयावर !

अकोले/प्रतिनिधी :        
             अकोले  येथील कृषि उत्पन्न  बाजार समितिमध्ये  आज दिनांक ७/७/२०२० रोजी   ४०२०  कांदा गोणी आवक  झाली.  कांद्यास पुढील बाजार भाव  मिळालेले आहेत.
न.१  रु ८५१ते १०५१
न.2 ला रु.६०१  ते ८५०
न.३ ला रु. ५०० ते ६००
गोलटि  ४५१ ते ६५०  व 
खाद रु.१००ते ३५० प्रमाणे बाजार भाव मिळाले  आहेत.
         अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार  या तीन  दिवशी लिलाव होत आहेत.शेतकरी वर्गाने आपला कांदा  योग्य बाजार भाव मिळनेसाठी बाजार समिती  मध्येच विक्री साठी आणावा ,कांदा 50 किलो बारदान गोणीत, वाळवून, निवड  करुन बाजार समितिचे  आवारात आणावा असे आवाहन बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उप सभापती भरत देशमाने ,  सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.
       अकोले बाजार समितीचे आवारातील कांदा लिलाव दिनांक ०७/०७/२०ते दिनांक १४/०७/२०
पर्यंत प्रशासकीय कारणास्तव बंद राहील याची शेतकरी व व्यापारी बांधवांनी नोंद घ्यावी.