Breaking News

कर्जत तालुक्यातील निंबोडीत ५० वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह !

कर्जत तालुक्यातील निंबोडीत ५० वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह !
कर्जत : प्रतिनिधी
नुकत्याच आलेल्या अहवालानुसार कर्जत तालुक्यातील निंबोडी येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. हा रुग्ण ५० वर्षीय पुरुष आहे आहे, अशी माहिती तालुका तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली.
 नगर येथे घेण्यात आलेल्या चाचणीतून हा अहवाल प्राप्त झाला आहे. अहवाल प्राप्त होताच कर्जतची प्रशासकीय यंत्रणा विविध उपाययोजना करण्यासाठी निंबोडी दाखल होत आहे.