Breaking News

पारनेर तालुक्यात आज पुन्हा नवीन नऊ कोरोना बाधित, आता तालुक्यात कोरोनाचा धोका वढतोय !

पारनेर तालुक्यात आज पुन्हा नवीन नऊ कोरोना बाधित, आता तालुक्यात कोरोनाचा धोका वढतोय !


पारनेर/प्रतिनिधी :
लोणी मावळा 3 पिपळगाव रोठा 2 कार्जुले हर्या 1 वडनेर बु" 1 खडकवाडी 1 कुंभार वाडी 1 
तालुक्यात असे एकूण नऊ कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी प्रकाश लाळगे यांनी दिली आहे या तालुक्यात कोरोना ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ज्या गावांमध्ये आज कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे तिथे एक दिवसासाठी संपूर्ण गाव बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.
तालुक्यात दिवशीही उच्च अंकी संख्या आहे त्यामुळे तालुक्यात ही उच्च अंकी  संख्या आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.