Breaking News

तालुक्याला पुन्हा हादरा ! कोरोना लढाईतील .चक्क तहसिल कार्यालयातील कर्मचारीच कोरोना बाधित !


तालुक्याला पुन्हा हादरा ! कोरोना लढाईतील .चक्क तहसिल कार्यालयातील कर्मचारीच कोरोना बाधित !
अकोले प्रतिनिधी :        
        अकोले तालुक्यातील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे ग्रामीण भागातून शहराकडे तर शहरात थेट तहसिल कार्यालयात प्रवेश केला आहे.तहसिल कार्यालयातील एक ३५ वर्षीय कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.तहसिल कार्यालयात कायम बाहेरून कार्यालयात येणाऱ्या लोकांचा नेहमी संपर्क येणारा हा कर्मचारी असुन त्याला आता नेमकी कोणी हा प्रसाद दिला हा प्रश्न आहे ...
 आज एक पॅाझिटीव्ह आल्याने तालुक्यात रुग्णांची संंख्या एकुण ती ७५ झाली आहे त्यापैकी ४८ जण कोरोनामुक्त झाले ०३ मयत तर २४ जणांवर उपचार सुरु आहे.
अकोले करानो सावधान काळजी घ्या ...!विनाकारण बाहेर फिरू नका...!घरी रहा... सुरक्षित रहा..!