Breaking News

पिंपरी जलसेन येथील तरुण कोरोना बाधित

 
पारनेर/प्रतिनिधी-
 पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे एका तरुणाला कोरोना ची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे पिंपरी जलसेन हे गाव एक दिवसासाठी पूर्ण बंद करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत
पिंपरी जलसेन येथील हा तरुण तिखोल ठेकेदाराच्या संपर्कात आला होता म्हणून त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती त्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे तो कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याने
पॉझिटिव्ह झालेल्या तरुणाच्या वस्ती परिसरात कंटेनमेंट घेऊन घोषित करण्यात आला आहे
त्याठिकाणी बाहेरून जाणाऱ्या व  तिथून बाहेर पडणाऱ्यास सक्त मनाई करण्यात आली आहे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले