Breaking News

सौ. सुशीलामाई शंकरराव काळे माध्यमिक विद्यालया चा १००%निकाल !

सौ. सुशीलामाई शंकरराव काळे माध्यमिक विद्यालया चा १००%निकाल !
कान्हेगाव-प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील सौ. सुशीलामाई शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयचा एस. एस. सी. चा निकाल १००%लागला असुन उत्तुंग
निकालाची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे.
        मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये कु. महाले भारती संजय  (९१.२०%)प्रथम,
 कु.शेख सानिया इम्रान (  ८८.८०%)द्वितीय,
कु .सिनगर दिव्या भाऊसाहेब (८९%)तृतीय या प्रमाणे यश संपादन केले आहे.
परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मा.आमदार अशोकदादा काळे,रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे अध्यक्ष सन्माननीय आमदार आशुतोषदादा काळे ,रयत शिक्षण संस्था, जनरल बॉडी सदस्य -नानासाहेब सिनगर,स्कूल कमेटी अध्यक्ष भाऊसाहेब सिनगर, राष्ट्रवादी तालुका युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष  चारुदत्त सिनगर ,  मुख्याध्यापक लाटे डी.सी. शिक्षणप्रेमी नागरिक व पालकांनी अभिनंदन केले आहे.