Breaking News

राहुरी तालुक्याला कोरोनाचा विळखा आणखी घट्ट झाला, नवीन चार रुग्णाची वाढ !

राहुरी /शहर प्रतिनिधी : 
राहुरी  तालुक्याला कोरोना  चा विळखा आणखी घट्ट झाला! 
राहुरी फक्टरी  येथे ३ तर म्हैसगाव  येथिल एक जन स्वाब चाचणीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तालुक्यात  एकूण 18 केसेस झाल्या आहेत.  त्यापैकी उपचार करून पाच रुग्ण बरे झालेत तर आता पॉजिटिव्ह रुग्णांची   संख्या ही 13 वर गेली आहे .  
आज राहुरी फॅक्टरी येथील तीन तर म्हैसगाव येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यांच्या तिन दिवसापूर्वी स्वाब चाचण्या घेण्यात आल्या होत्या. सध्या कृषी विद्यापिठातील कोरटाईन  सेंटरमध्ये म्हैसगाव,तांदुळवाडी, वरवंडी ,येथील शंभरावर संशयित कोरटाइन आहेत.