Breaking News

वाडेगव्हाण येथे एक व्यक्ती कोरोना बाधित !

वाडेगव्हाण येथे एक व्यक्ती कोरोना बाधित !
पारनेर प्रतिनिधी
    पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथे ५५ वर्षीय एक व्यक्ती कोरोना चाचणीच्या अहवालानुसार बाधित आढळला आहे अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे
वाडेगव्हाण येथील एक व्यक्ती कोरोना बाधित आढळल्यानंतर वाडेगव्हाण गाव हे दोन दिवसांसाठी बंद करण्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांचे आदेश तसेच बाधित व्यक्ती चा 100 मीटर परिसर 14 दिवसांसाठी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला .