Breaking News

अकोल्याचे बी. डी. ओ. अँटिकरप्शनच्या जाळ्यात !

अकोल्याचे  बी डी ओ अँटिकरप्शनच्या जाळ्यात 

अकोले प्रतिनिधी :
अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे अँटी करप्शन च्या जाळ्यात सापडले आहे  
आज पंचायत समिती कार्यालयात दुपारी  त्यांच्यावर लाचलुचपत अधिकाऱ्यांनी सापळा लावून  जाळ्यात  पकडले   ,एका कंत्राटदाराकडून लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले  त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू  आहे
---------