Breaking News

दोन दिवसांत ४७ रुग्णांना डिस्चार्ज !दोन दिवसांत ४७ रुग्णांना डिस्चार्ज !
पाथर्डी/प्रतिनिधी :
कालपासुन पाथर्डीकरासाठी  दिलासादायक बातमी येत असुन काल २० जणांना तर आज २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे;तर मागील ७ दिवसांपूर्वी वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा वेगाला ब्रेक लागल्याने पाथर्डीकराना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे

आज डिस्चार्ज झालेले रुग्ण पुढीलप्रमाणे;

शहरातील खाटीक गल्ली(मौलाना आझाद चौक) २२,तीसगाव ०२,आगसखांड ०२,त्रिभुवनवाडी ०१ याप्रमाणे डिस्चार्ज देण्यात आला आहे.उपजिल्हा रुग्णालयातून १३ तर वस्तीगृहातून १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे व वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक कराळे यांनी माहिती दिली.