Breaking News

कोल्हार येथे जोरदार पावसाची हजेरी !

कोल्हार येथे जोरदार पावसाची हजेरी !
कोल्हार/प्रतिनिधी :
कोल्हार भगवतीपुर व परिसरात गुरुवार व शुक्रवारी असे दोन दिवस जोरदार श्रावणसरी बरसल्या दोन ते तीन दिवसाच्या विश्रांती नंतर ह्या जोरदार श्रावणसरिनी परिसरात हजेरी लावली .
गुरुवारी रात्री दहा ते बारा या वेळेत जोरदार पाऊस झाला तर आज शुक्रवारी दुपारी चार वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली सायंकाळी सहा वाजेपर्यंत या पावसाचा जोर कमी झाला या पावसामुळे कोल्हार येथे सखल भागात पाणीच पाणी झाले होते.