Breaking News

गोधेगाव महाविद्यालयाचा दहावीचा ९४.४४ टक्के निकाल !

गोधेगाव महाविद्यालयाचा दहावीचा ९४.४४ टक्के  निकाल
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
कोपरगाव  तालुक्यातील गोधेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चा सन 2020-21चा निकाल ९४.४४  टक्के लागला असून खालील प्रमाणे विद्यार्थ्यांनी गुण मिळविले आहे .       
ठोंबरे अक्षय त्रंबक (४५५ गुण) ९१ टक्के प्रथम           नवले प्रगती बाबासाहेब  (४५२ गुण) ९०.४० टक्के  द्वितीय,.कुमारी साक्षी भाऊसाहेब भाटे( ४४६ गुण ) ८९.२० टक्के तृतीय  ,रांधवणे अनिकेत आप्पासाहेब  (४४१ गुण ) ८८.२० टक्के ,कुमारी वैष्णवी बाबासाहेब( ४४१ गुण) ८८.२० टक्के                     हेगडमल समीर सुनील ( ४४१ गुण) ८८.२० टक्के       राधवणे कुणाल दीपक (४३५ गुण)  ८७ टक्के             सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे शाळेचे प्राचार्य गोविंद बि.आर व शिक्षक पालक व्यवस्थापन समितीचे सदस्यांनीं अभिनंदन केले