Breaking News

पारनेर येथील जेलमध्ये ठेवलेल्या एका कैद्यांला कोरोनाची बाधा !

पारनेर येथील जेलमध्ये ठेवलेल्या एका कैद्यांला कोरोनाची बाधा

पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर पोलीस स्टेशन मधील जेल च्या कैद्यांची रॅपिड किट मार्फत चाचणी करण्यात आली काही कैद्यांना सर्दी खोकला जाणवत होता म्हणुन 53 जणांची तपासणी करुन घेतली त्यातील एक कैदी पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
पोलीस स्टेशन पूर्ण सॅनिटायझर केले आहे पोलिसांचे व बाधितांच्या संपर्कातील लोकांचे स्राव लॅब मार्फत पुन्हा तपासून घेणार आहे असे  तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले आहे.
आज पारनेर पारनेर तालुक्यात दिवसभरामध्ये वाडेगव्हाण पळशी व पारनेर जेलमधील कैदी असे तीन कोरोना बाधित आढळले आहेत.