Breaking News

दिघोळ गावात अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप !

दिघोळ गावात अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप !
जामखेड प्रतिनिधी 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दि २९ रोजी तालुक्यातील दिघोळ-माळवाडी गावातील नागरिकांना माजी सभापती भगवान  मुरूमकर यांच्या वतीने arsenic album 30 या करोना रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या औषधांचे वाटप करण्यात केले. यावेळी दिघोळचे  सरपंच  गहिनीनाथ गीते,चेअरमन मच्छिंद्र गीते,उपसरपंच अंबादास आवारे, ग्रामसेवक लवळे, तलाठी भाऊसाहेब, ग्रा.पं.सदस्य  बाळू राजगुरू, सुरेश गीते,गहिनाथ विटकर, भीमा अप्पा तागड, बळीराम तागड,सुनील रंधवे,शिवाजी गीते,संदीप गीते,सागर विधाते, दिलीप गीते,अशोक गीते,राहुल टाके, ज्ञानेश्वर गीते, विनोद रंधवे, अण्णा राऊत,देविदास गीते,अंगणवाडी सेविका,आशा सेविका ग्रामपंचायत कर्मचारी व  ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच साकत गावातही अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटण्यात आल्या. 
वेळी करोना रोगाबाबत काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.