Breaking News

राजूरमध्ये निघाला कोरोना रुग्ण !

राजूरमध्ये निघाला कोरोना रुग्ण।     

 राजूर प्रतिनिधी :
 राजूर मध्ये आज एक 60 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे सदर महिला गेली सहा दिवसापासून किडनीच्या उपचारासाठी नगर च्या जिल्हा  रुग्णालयात दाखल होती उपचारा दरम्यान आज तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.           
    राजूर सोमवारी आठवडे बाजार भरतो पण कोरोना मुळे आठवडे बाजार बंद असतो  व राजूर पण पूर्ण बंद असते पन मग बाकीचे दिवस सध्या रोज बाजार भरत आहे रोज राजूर मध्ये गर्दी होताना दिसत आहे या वर कोणी काही खबरदारी घेताना दिसत नाही प्रशासनाने आताच खबरदारी घेऊन व राजूरच्या व्यपार्यांनी पण काळजी घेणे गरजेचे आहे नाही तर राजूरचे पण संगमनेर सारखी परिस्थिती होण्यास वेळ लागणार नाही.