Breaking News

अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी तब्बल ४६५ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज.

अहमदनगर :
अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी तब्बल ४६५ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज.

मनपा - २७९,
संगमनेर - ३३,
राहाता - २९,
पाथर्डी - ४,
नगर ग्रामीण - १५,
श्रीरामपूर - २४,
कॅन्टोन्मेंट - ३,
नेवासा - १५,
श्रीगोंदा - १७,
पारनेर - १२,
अकोले - ६,
राहुरी - ११,
शेवगाव - ८,
कोपरगाव - ३,
जामखेड - १,
कर्जत - ५
याप्रमाणे आज ४६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले असुन आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १९४५ झाली आहे.