Breaking News

देवठाण येथे आढळला पुन्हा करोना पॉझिटिव्ह रुग्ण

देवठाण येथे  आढळला पुन्हा करोना   पॉझिटिव्ह रुग्ण
अकोले प्रतिनिधी :
अकोले तालुक्यात देवठाण मध्ये पुन्हा एक करूणा पॉझिटिव्ह रूनस रुग्ण आढला आहे ही ८० वर्षीय महीला कोरोना बाधित . आहे यापूर्वी  चा रूग्ण करोन मुक्त झाल्या नंतर आज पुन्हा एक महिला रूग्ण  आढळली आहे.
ब्राम्हणवाडा येथील ५ रुग्ण आणि  पिंपळगाव निपाणी येथील कांदा व्यापारी व त्याची पत्नी असे  एकुण ०७ जण झाले कोरोना मुक्त  झाले आहे ...!त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने काल रुग्णालयातुन मुक्त करण्यात आले.
तालुक्यातील सद्या  एकुण बाधित रुग्णांची संख्या  ४२ झाली असुन पैकी ३७ रुग्णांनी कोरोना वर मात केली असुन ०४ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
मागील आढवड्यात  सापडलेल्या बाधीत महिलेच्या संपर्कातील या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.