Breaking News

नांदूर पठार येथे पुन्हा दोन कोरोना बाधित, पारनेर तालुक्यात बारा जणांचे अहवाल निगेटिव्ह !

नांदूर पठार येथे पुन्हा दोन कोरोना बाधित, पारनेर तालुक्यात बारा जणांचे अहवाल निगेटिव्ह !

पारनेर प्रतिनिधी- 
         पारनेर तालुक्यातील नांदूर पठार येथेल खासगी लॅबमध्ये घेतलेले दोन अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे तर 12 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत 12 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत त्यामुळे काही अंशी तालुक्याला दिलासा मिळाला असला तरीही दोन अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने चिंता कायम आहे.
सोबलेवाडी 6 पिंपळनेर 2 भाळवणी 2 कुंभरवाडी 1 वडुले 1 असे 12 अहवाल निगिटिव्ह प्राप्त झाले आहेत पाच गावामधील लोकांची कोरोना चाचणी चे हे बारा अहवाल आहेत.