Breaking News

तालुक्यातील दत्ता शिंगवे हे मूळगाव असलेल्या डॉक्टराचा कोरोनामुळे मृत्यू !

तालुक्यातील दत्ता शिंगवे हे मूळगाव असलेल्या डॉक्टराचा कोरोनामुळे मृत्यू
पाथर्डी/प्रतिनिधी :
तालुक्यातील मुळगाव दत्ता शिंगवे असलेले व सध्या सोनई येथे रहिवासी असलेल्या एका (अंदाजे वय ५० वर्षे) डॉक्टराचा मृत्यू झाला असुन संबंधित डॉक्टरवर अहमदनगर येथे गेल्या ४ ते ५ दिवसांपासुन उपचार चालु असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे;सदरील डॉक्टराचा त्यांच्या मुळगावाशी संपर्क आला का नाही याबाबत अधिकृत माहिती भेटू शकली नाही.