Breaking News

अहमदनगरमधील कोरोनामुळे पाहिला पोलीस कर्मचारी शहीद !अहमदनगरमधील कोरोनामुळे पाहिला पोलीस कर्मचारी शहीद
अहमदनगर:
अहमदनगर येथील पोलीस मुख्यालयमध्ये कार्यरत असलेले ए एस आय  (अंदाजे वय ५२) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन,अधिक माहिती घेतली असता त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी बंदोबस्तकामी आपली जबाबदारी पार पाडल असल्याची विश्वसनिय सूत्रांकडून माहिती मिळत आहे...