Breaking News

पुन्हा आलेल्या अहवालामध्ये तालुक्यातील दोन जण बाधित एकूण संख्या सहावर

पुन्हा आलेल्या अहवालामध्ये तालुक्यातील दोन जण बाधित एकूण संख्या सहावर
 पारनेर/प्रतिनिधी
   पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील 24 वर्षीय तरुणाचा तर सुपा तीन वर्षाच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव प्राप्त झाला असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
पारनेर तालुक्यांमध्ये संसर्ग वाढत आहे सकाळी सुपा पोलिस स्टेशन मधील एक अहवाल पॉझिटिव्ह आला होता त्यानंतर दिवसभरातील दुसरा  अहवाल पॉझिटिव प्राप्त झाला आहे
तर वाळवणे येथील कोरोना बाधित व्यक्ती हा स्थानिक आहे