Breaking News

पारनेर तालुक्यात आज दोन व्यक्ती कोरोना बाधित !

पारनेर तालुक्यात आज दोन व्यक्ती  कोरोना बाधित !
वाडेगव्हाण पाठोपाठ पळशी येथे एक व्यक्ती कोरोना बाधित
पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर तालुक्यातील पळशी येथे एक व्यक्ती खाजगी लॅब च्या अहवालानुसार बाधित आढळला आहे अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.  
   तालुक्यातील दि 29 रोजी  वाडेगव्हाण येथील एक व्यक्ती कोरोना बाधित आढळल्यानंतर पाळशी येथील एक व्यक्ती बाधित आले आहे पळशी व वाडेगव्हाण गाव हे दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांचे आदेश,   तसेच बाधित व्यक्ती चा 100 मीटर परिसर 14 दिवसांसाठी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला.