Breaking News

ढवळपुरी मध्ये एकाला कोरोना ची लागण, पारनेर तालुक्यांमध्ये दिवसभरात पाच जण कोरोना बाधित !

पारनेर तालुक्यांमध्ये दिवसभरात पाच जण कोरोना बाधित,पारनेर तालुक्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढतंय 
ढवळपुरी येथे एकाला कोरोना ची लागण
पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर तालुक्यांमध्ये ढवळपुरी येथे 40 वर्षीय व्यक्तीला कोरोना ची बाधा झाली असल्याचे त्याच्या खाजगी लॅब च्या कोरोना चाचणी अहवालावरून निष्पन्न झाले आहे.
  तालुक्यात कोरोना चा विळखा वाढत आहे दिवसभरामध्ये आज दि. 17 रोजी पाच जणांना कोरोना ची लागण झाली आहे त्यामध्ये वडुले पळसपुर नांदूर पठार सोबलेवाडी व संध्याकाळी खाजगी लॅबचा अहवाल प्राप्त झाला आहे त्यामध्ये ढवळपुरी येथील व्यक्तीला कोरोना ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे कोरोना चा आकडा वाढत आहे दिवसभरामध्ये पाच व्यक्तींना कोरोना ची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तालुक्याची चिंता वाढली आहे.