Breaking News

जनता इंग्लिश स्कूल संवत्सर विद्यालयाचा निकाल १०० टक्के !

जनता इंग्लिश स्कूल संवत्सर विद्यालयाचा निकाल १०० टक्के !
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
 कोपरगाव तालुकयातील संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कूलचा  इयत्ता १० वी चा
 निकाल १०० टक्के  लागला  असून विद्यालयातील
प्रथम क्रमांक . कुमारी शिंदे प्रगती राजेंद्र ४७६ गुण ९५.२० टक्के   द्वितीय पुंगळे दीपिका भाऊसाहेब ४७३ गुण  ९४.६० टक्के   तृतीय . जयेश किरण ससाने व धनश्री गणेश पाटील ४६४ गुण ९२.८० टक्के  हे आहेत तर मागासवर्गीय
विद्यार्थ्यांमधून प्रथम  विजया सुनिल पगारे ४५७ गुण ९१.४० टक्के ,द्वितीय कल्याणी यादव दैने ४५२ गुण ९०.४० टक्के  तृतीय  सौख्यदा ज्ञानेश्वर आचारी ४३८
गुण ८७.६० टक्के  हे असून  यामध्ये प्रविष्ट विद्यार्थी १३४ व  उत्तीर्ण विद्यार्थी १३४ आहेत . त्यामध्ये  विशेष प्राविण्य प्राप्त ६१, प्रथम श्रेणी प्राप्त ४८,द्वितीय श्रेणी प्राप्त २३, तृतीय श्रेणी प्राप्त ०२
यशस्वी विद्यार्त्यांचे  शाळेचे  मुख्याध्यापक  खरात जे के, , पर्यवेक्षक श्री अंबिलवादे एस आर, त्याचप्रमाणे स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, शाळा
व्यवस्थापन, समिती सदस्य सल्लागार समितीसदस्य, सर्व सेवक वृंद आणि माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले