जुन्नर :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते  जुन्नरचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक दिनेश किसन दुबे यांचे कोरोनामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. रविवार (दि. १९) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनामुळे झालेला हा शहरातील दुसरा मृत्यू आहे.